घरगुती गणेशोत्सवाचे 'हे'आकर्षक देखावे एकदा बघाच!

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळतेयं.

Ganpati decoration

सार्वजनिक गणपती

सार्वजनिक गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

Ganpati decoration

घरगुती गणपती

घरगुती गणपती बसवणारे नागरिक सुद्धा छोटे मात्र आकर्षक देखावे उभारत आहेत.

Ganpati decoration

आकर्षक देखावे

छोटे मात्र, आकर्षक देखावे उभारण्यावर लोकांचा भर दिसत आहे.

Ganpati decoration

श्रीराम मंदिर देखावा

अजय नाईक या तरूणाने अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभी केली आहे.

Ganpati decoration

जेजुरीगडाचा देखावा

महेश तुपे यांनी जेजुरी गडाच्या पार्श्वभूमीवर म्हाळसा-बानूसह खंडेरायाचा आकर्षक देखावा उभा केला आहे.

Ganpati decoration

डोंगराची आकर्षक प्रतिकृती

या देखाव्यात नंदीच्या मुखातून आणि मूषकाने धरलेल्या कलशातून येणारा जलश्रोत लक्ष वेधून घेत आहे. सारिका आणि युवराज गायकवाड यांनी ही सजावट केली आहे.

Ganpati decoration

केदारनाथ मंदिर

मांजरी येथील गौरव घुले या तरूणाने केदारनाथ मंदिराचा नयनरम्य देखावा उभारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati decoration