महागड्या साड्या धुण्याची घरगुती पद्धत

Anuradha Vipat

जिव्हाळ्याचा विषय

साडी हे महिलांसाठी केवळ एक प्रकारचे वस्त्र नसून त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो.

wash expensive sarees

साबण घासू नये

चुकूनही साडीवर साबण घासू नये यामुळे साडीवरचे वर्क खराब होण्याची शक्यता असते

wash expensive sarees

५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा

साडीला सौम्य सोल्युशन आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवावे

wash expensive sarees

पाण्याने धुवा

साडी स्वच्छ पाण्याने धुवा

wash expensive sarees

ब्रशने घासू नका

साडी धुताना ती ब्रशने घासू नका किंवा चोळू नका.

wash expensive sarees

खराब फॅब्रिक

फक्त साडीचं नाही तर गरम पाण्याने धुतल्याने इतर प्रकारचे फॅब्रिकही खराब होते. 

wash expensive sarees

डिटर्जंट

 साडी धुण्यासाठी आपण सौम्य डिटर्जंट किंवा वॉशिंग सोल्यूशनचा वापर करु शकतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

wash expensive sarees