Dry Skin : त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी करा हे उपाय

नमिता धुरी

त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करा.

Dry Skin

चहा-कॉफी कमी करा आणि पुरेसं पाणी प्या.

Dry Skin

त्वचेला मॉइश्चराइज करा.

Dry Skin

हार्श सोपपेक्षा हायपोअॅलर्जिक साबण वापरा.

Dry Skin

त्वचेला शेविंग करण्याआधी लुब्रिकेटींग एजंट वापरा.

Dry Skin

त्वचेला मध लावल्यास आर्द्रता टिकून राहील.

Dry Skin

दही लावल्यास जळजळ होत नाही.

Dry Skin

खोबरेल तेलाने मालिश करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Skin