Hair Care : केस गळत असल्यास करा हे उपाय

नमिता धुरी

प्रत्येक मुलीला कधी ना कधी केसगळती होते. यासाठी घरगुती उपाय करा.

Hair Care

खोबरेल तेलात कोरफड घालून केसांना लावा.

Hair Care

मध आणि ओट्स एकत्र करून लावा.

Hair Care

ग्रीन टीचं पाणी केसांना लावा.

Hair Care

व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून केसांना लावा.

Hair Care

केसांना बदामाचं तेल लावा.

Hair Care

कांद्याचा रस स्काल्पवर लावा.

Hair Care

मेथी भिजवून ते पाणी केसांना लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care