डोकेदुखी पळवून लावण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

सामान्य समस्या

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते

home remedies to headache

तुळस

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो व डोकेदुखी कमी होते

home remedies to headache

लिंबू

गरम पाण्यात हा डोकेदुखीवर अत्यंत प्रभावी उपाय आहे.

home remedies to headache

आले

आल्याने डोक्यातील रक्तवाहिन्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते व डोकेदुखी कमी होते

home remedies to headache

पुदिना

पुदिन्याचा रस डोकेदुखीतही खूप फायदेशीर आहे.

home remedies to headache

दालचिनी

डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन-तीन तुकडे घेऊन त्यांचं चूर्ण करुन ते कपाळावर लावावं

home remedies to headache

ओवा

ओवा भाजून सुती कपड्यात बांधून वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

home remedies to headache