Stomach Health : पोटातील सूज आणि वेदना दूर करतील हे उपाय

नमिता धुरी

पोटदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अल्सर होऊ शकतो.

हळदीतील करक्यूनिन पोटात सूज आली असल्यास उपयुक्त ठरते.

Stomach Health

दह्यामुळे पचनक्रिया चांगली होते.

Stomach Health

ग्रीन टीमध्ये मध घालून प्यायल्यास संसर्ग कमी होतो.

Stomach Health

कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी देणारे हलके पदार्थ खा.

Stomach Health

पुदिन्यामुळे पोटातील सूज कमी होऊन गॅस बाहेर निघतो.

Stomach Health

टॉमेटोमध्ये भरपूर पोटॅशिअम असते.

Stomach Health

बडीशेपमुळे पोटातील गॅस काढून टाकला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stomach Health