हनी ट्रॅपमध्ये अडकू नका; अशी घ्या काळजी

वैष्णवी कारंजकर

‘डीआरडीओ’चे पुण्यातले शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Pradeep Kurulkar | Sakal

पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पुरविल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली आहे.

Pradeep Kurulkar | Sakal

हा हनीट्रॅप कसा असतो, तुम्हीही यात अडकू शकता. तसं होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Honey Trap | Sakal

बऱ्याचदा हनीट्रॅपमध्ये फोटो, व्हीडीओ एकमेकांना पाठविले जातात.

Honey Trap | Sakal

कुटुंबातील सदस्याला मारण्याची किंवा इतर कारणे देत अशा संस्थेतील पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना ब्लॅक मेल करत गोपनीय माहिती घेतली जाते.

Honey Trap | Sakal

अशावेळी घाबरून न जाता सर्वप्रथम प्रथम याबाबत संस्थेतील वरिष्ठांना कळविणे तसेच पोलिसांना लेखी तक्रार दिली पाहिजे.

Honey Trap | Sakal

हनी ट्रॅपबाबत जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे

Honey Trap | Sakal

अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन शक्यतो टाळावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

honey Trap | Sakal