Honeymoon Tips : हनिमूनच्या रात्री हे हॉट कपडे घालून नवऱ्याला करा इम्प्रेस

नमिता धुरी

हनिमूनच्या रात्री नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी ही स्टायलिश अंतर्वस्त्रे ठरतील उपयुक्त.

Honeymoon Tips

९ वे ब्रामध्ये तुम्हाला पॅडेड , नॉन पॅडेड किंवा वेगवेगळ्या कप साइड मिळू शकतात.

Honeymoon Tips

बॅकलेस ब्लाऊजसाठी बॅकलेस ब्रा घाला.

Honeymoon Tips

साडी शेप वेअर कोणत्याही साडीमध्ये घालू शकता.

Honeymoon Tips

बेबी डॉलसारखी अंतर्वस्त्रे कोणत्याही ड्रेसमध्ये घालता येतात.

Honeymoon Tips

आंघोळ झाल्यानंतर कपडे घालण्यापूर्वी बाकीची तयारी करताना बाथ रॉब घालू शकता.

Honeymoon Tips

लेस ब्रा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांमध्ये घालता येते.

Honeymoon Tips

सॅटिन नाइट वेअर रात्रीसाठी सोयीचा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honeymoon Tips