Horoscope 11 Feb : जोडीदाराची साथ अन् पैशांची भरभराट; तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी व्यवसायात आर्थिक लाभ मिळणार आहे. याशिवाय जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळणार आहे. मानसिक आरोग्य जपा.

Horoscope 11 Feb

वृषभ - आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे महत्व वाढणार आहे.

Horoscope 11 Feb

मिथुन - आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळणं तुमच्या फायद्याचं आहे. 

Horoscope 11 Feb

कर्क - आजच्या दिवशी मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे आणि आनंददायी राहणार आहे.

Horoscope 11 Feb

सिंह - आजच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गाडी खरेदीचा योग आहे.

Horoscope 11 Feb

कन्या - आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविदाद करणं टाळावं. वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे.

Horoscope 11 Feb

तूळ - या राशीच्या व्यक्तींनी अपयशाची भिती न बाळगता कष्ट करावेत. दिवसभर तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. 

Horoscope 11 Feb

वृश्चिक - आजच्या दिवशी महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होण्याती शक्यता आहे. धाडसी निर्णय घेणं आज टाळावं.

Horoscope 11 Feb

धनु - आजच्या दिवशी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कर्ज घेणं आज टाळा.

Horoscope 11 Feb

मकर - आजच्या दिवशी प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहणार आहे. 

Horoscope 11 Feb

कुंभ - आजच्या दिवशी निराशाजनक परिणाम येऊ शकतात, मात्र खचून जाऊ नका. शुभ कार्यात सामील व्हा, वेळ चांगला जाईल.

Horoscope 11 Feb

मीन - आजच्या दिवशी निरर्थक कामात वेळ घालवू नका. वरिष्ठांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 11 Feb