Horoscope 14 June : या राशींमध्ये जिद्द अन् चिकाटी वाढेल, तुमची रास?

सकाळ डिजिटल टीम

मेष

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

Horoscope 14 June

वृषभ

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Horoscope 14 Juen

मिथुन

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Horoscope 14 June

कर्क

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 14 June

सिंह

गुरूकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Horoscope 14 June

कन्या

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

Horoscope 14 June

तुळ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

Horoscope 14 June

वृश्‍चिक

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope 14 June

धनु

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope 14 June

मकर

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Horoscope 14 June

कुंभ

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

Horoscope 14 June

मीन

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 14 June