Horoscope 16 June : या राशींनी आजच्या दिवस प्रवास टाळावा, नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

मेष

व्यवसायात वाढ होईल. प्रवास सुखकर होतील.

Horoscope 16 June

वृषभ

आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope 16 June

मिथुन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope 16 June

कर्क

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 16 June

सिंह

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 16 June

कन्या

गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope 16 June

तुळ

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope 16 June

वृश्‍चिक

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Horoscope 16 June

धनु

खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Horoscope 16 June

मकर

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope 16 June

कुंभ

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Horoscope 16 June

मीन

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 16 June