Horoscope 18 August : काहींना अचानक धनलाभाची शक्यता, तुमची रास?

साक्षी राऊत

मेष

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 18 August

वृषभ

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 18 August

मिथुन

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Horoscope 18 August

कर्क

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Horoscope 18 August

सिंह - आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope 18 August

कन्या - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणारनाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope 18 August

तुळ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope 18 August

वृश्‍चिक - राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Horoscope 18 August

धनु

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope 18 August

मकर - काहींना अचानक धनलाभाची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 18 August

कुंभ

शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Horoscope 18 August

मीन

वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 18 August