Horoscope 19 August
esakal

Horoscope 19 August : या राशींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, तुमची रास?

साक्षी राऊत

Horoscope 19 August

मेष

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Horoscope 19 August
Horoscope 19 August

वृषभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Horoscope 19 August
Horoscope 19 August

मिथुन

नोकरीत उत्तम स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope 19 August
Horoscope 19 August

कर्क

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope 19 August

सिंह

आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Horoscope 19 August

कन्या

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 19 August

तुळ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope 19 August

वृश्‍चिक

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 19 August

धनु

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Horoscope 19 August

मकर

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Horoscope 19 August

कुंभ

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope 19 August

मीन

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 19 August