Horoscope 2 May : काही राशींसाठी आजचा दिवस असेल काहीसा असा, तुमची रास?

सकाळ डिजिटल टीम

मेष : काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कामाचा ताण व तणाव जाणवणार आहे.

Horoscope 2 May

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत.

Horoscope 2 May

मिथुन : थोरामोठ्यांकडून फार अपेक्षा करू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

Horoscope 2 May

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. संततीसौ‘य सामान्य राहाणार आहे.

Horoscope 2 May

सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Horoscope 2 May

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 2 May

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope 2 May

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततीसौ‘य लाभेल.

Horoscope 2 May

धनु : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.

Horoscope 2 May

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Horoscope 2 May

कुंभ : महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope 2 May

मीन : आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौ‘य लाभेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 2 May | esakal