Horoscope 21 August : या राशींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, तुमची रास?

साक्षी राऊत

मेष

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 21 August

मिथुन

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 21 August

कर्क

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope 21 August

सिंह

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 21 August

कन्या

शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणालाही जामीन राहू नका.

Horoscope 21 August

तुळ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

Horoscope 21 August

वृश्‍चिक

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope 21 August

धनु

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Horoscope 21 August

मकर

गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Horoscope 21 August

कुंभ

वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope 21 August

मीन

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 21 August