Horoscope 23 April : या राशींना अचानक धनलाभाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Horoscope 23 April

: जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Horoscope 23 April

वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Horoscope 23 April

संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

Horoscope 23 April

हितशत्रुंवर मात कराल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 23 April

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Horoscope 23 April

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

Horoscope 23 April

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Horoscope 23 April

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Horoscope 23 April

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Horoscope 23 April

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 23 April

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 23 April