Horoscope 30 July : या राशींना शासकीय कामात यश मिळेल, कामे मार्गी लागतील

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. शासकीय कामात यश मिळेल.

Horoscope 30 July

वृषभ

कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.

Horoscope 30 July

मिथुन

नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

Horoscope 30 July

कर्क

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.

Horoscope 30 July

सिंह

संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल.

Horoscope 30 July

कन्या

शैक्षणिक, बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

Horoscope 30 July

तुळ

महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.

Horoscope 30 July

वृश्‍चिक

जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.

Horoscope 30 July

धनु

एखादी मानसिक चिंता राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

Horoscope 30 July

मकर

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 30 July

कुंभ

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 30 July

मीन

तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 30 July