Horoscope 11 January : या राशींचे खर्चाचे प्रमाण वाढेल, तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

मिथुन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तुळ

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. प्रॉपर्टीचे सौ‘य लाभेल.

धनु

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ

संततिसौ‘य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.