Horoscope 13 January : 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

प्रॉपर्टीचे नवीन प‘स्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

कर्क

नवीन हितसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तुळ

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक

गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु

वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मकर

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.