Horoscope 4 January : 'या' राशीतील लोकांचे आरोग्य उत्तम राहील, तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ

आर्थिक लाभ होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह

आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ

वाहने जपून चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृश्‍चिक

संततिसौ‘य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु

प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ

काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन

प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.