Horoscope 5 January : या राशीचे लोक कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधतील

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृषभ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मिथुन

संततिसौ‘य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल

कन्या

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

तुळ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल.

मकर

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.