Horoscope 7 January : 'या' राशीच्या लोकांना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ

वादविवाद टाळावेत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मिथुन

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौ‘य लाभेल.

सिंह

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्‍चिक

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.