प्रणाली मोरे
घोल(Ghoul)
नेटफ्लिक्सच्या या मिनी हॉरर सीरिजमध्ये राधिका आपटे आहे. या सीरिजला पॅट्रिक ग्राहमनं दिग्दर्शित केलं आहे. २०१८ साली ही सीरिज रिलीज करण्यात आली होती.
भ्रम (Bhram)
झी 5 वरील ही एक सायकॉलॉजिकल हॉरर वेब सीरिज आहे. या सीरिजमधील खूप सारे ट्वीस्ट थरकाप उडवतील.
द हॉन्टिंग ऑफ हिल हाऊस(The Haunting Of Hill House)
ही सीरिज १९५९ साली आलेल्या एका पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजचे दिग्दर्शन Mike Flanagan ने केलं आहे.
ड्रॅकुला(Drakula)
यावर्षीच १ जानेवारीला रिलीज झालेल्या या सीरिजने सगळ्यांना एकदम वेगळ्या अंदाजात घाबरवलं. नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येईल.
शैतान हवेली(Shaitaan Haveli)
अॅमेझॉन प्राइमवर ही सीरिज रिलीज करण्यात आलेली आहे. या सीरिजला एकट्याने तर तुम्ही पाहूच शकत नाही.
द मिडनाइट क्लब(The Midnight Club)
ही सिरीज आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता. ही एक अमेरिकन हॉरर मिस्ट्री थ्रिलर वेब सीरिज आहे. द मिडनाइट क्लब या पुस्तकावरच आधारित ही सीरिज आहे.
द फॉल ऑफ द हाऊस ऑफ अशर(The Fall of the house of usher)
या सिरीजचे दिग्दर्शन माइक फ्लॅगननं केलं आहे.
वेन्सडे एडम्स (Wednesday Addams)
ही एक अमेरिकन हॉरर वेब सिरीज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.