हॉट अँड ब्युटिफूल! आदितीचा ग्लॅमरस अंदाज पाहाच

Amit Ujagare (अमित उजागरे)

आदिती राव हैदरीचा आज वाढदिवस आहे, तिचा जन्म १९८५ मध्ये झाला.

बॉलिवूडमधील एक बोल्ड अँड ब्युटिफूल चेहरा म्हणून तीची ओळख आहे.

आजवर तिनं आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

आदिती राव हैदरी ही हैदराबादच्या राजघराण्यातील एक सदस्य आहे.

आदितीचे पणजोबा सालेह अकबर हैदरी हे १९३७ ते १९४१ या काळात हैदराबाद संस्थानचे पंतप्रधान होते.

आदितीनं प्रामुख्यानं हिंदी आणि तमिळ सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. प्रजापती या मल्याळम सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

मणिरत्नम सारख्या एका हुशार दिग्दर्शकासोबतही तिनं काम केलं आहे.

रॉकस्टार, मर्डर ३, वझीर, पद्मावत या हिंदी सिनेमांमध्ये तीनं महत्वाच्या भूमिका साकारल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.