Kiara Advani : लग्नानंतर सासरी निघाली कियारा...

सकाळ डिजिटल टीम

काल सिद्धार्थ आणि कियाराचं शाही लग्न पार पडलं. 

Kiara Advani photo

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा जैसलमेर विमानतळावर दिसले

Kiara Advani photo

यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती

Kiara Advani photo

या दोघांचं लग्न ठरल्यापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. 

Kiara Advani photo

रोझ डे च्या दिवशी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. 

Kiara Advani photo

त्यांच्या लग्नाचा व्हेन्यू देखील शाही होता. 

Kiara Advani photo

हॉलीवूड ते बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांच्या पसंतीचं ठिकाण सूर्यगढ पॅलेस येथे या जोडप्याचं लग्न पार पडलं

Kiara Advani photo

लग्नात कियाराच्या शाही दागिन्यांची किंमतही कोट्यावधींत आहे. 

Kiara Advani photo

सिद्धार्थने लग्नात घातलेली डिझायनर शेरवानीची सुद्धा किंमत फार आहे. 

Kiara Advani photo

कुणाल रावल या फॅशन डिझायनरकडून त्याने ही शेरवानी डिझाईन करून घेतलीय.

Kiara Advani photo

कियाराने काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले होते.

Kiara Advani photo

या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती

Kiara Advani photo

यावेळी कियाराने तिची मेहंदी देखील चाहत्यांना दाखवली

Kiara Advani photo

सर्व चाहत्यांना दोघांनी नमस्कार केला

Kiara Advani photo

लग्नात देखील दोघे खूप सुंदर दिसत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiara Advani photo