उष्ण हवेचा परिणाम थेट होतो आपल्या वयावर

Anuradha Vipat

रोगराई

हवामान बदलामुळे रोगराई पसरत आहे

weather direct effect on age

वयावर परिणाम

उष्ण हवेचा परिणाम थेट आपल्या वयावर होतो

weather direct effect on age

अकाली मृत्यू

उष्ण हवेमुळे अकाली मृत्यू होतो

weather direct effect on age

श्वसन रोग

प्रदूषणाची पातळी वाढणे हे अनेक श्वसन रोगांचे महत्वाचे कारण आहे. 

weather direct effect on age

दुष्काळी परिस्थिती

अति उष्णतेमुळे अनेक देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

weather direct effect on age

अल्सर किंवा युरिन इन्फेक्शन

उष्ण हवेमुळे पोटात अल्सर किंवा युरिन इन्फेक्शन होते

weather direct effect on age

आजार

उष्ण हवेमुळे  बुरशीजन्य संसर्ग, कॉलरा यांसारखे आजार पसरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weather direct effect on age