सकाळ डिजिटल टीम
प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅल्शिअम असे महत्वाचे घटक दहीमध्ये आढळतात. यामुळे चयापचय क्रिया चांगली राहते.
दही हे सहसा सकाळी किंवा दिवसा खावे असे आयुर्वेदा सांगते मात्र रात्री दही खाल्ल्यास सर्दी, खोकला होऊ शकतो.
फॅट बर्न म्हणून दही मदत करते. यामुळे बीएमआय नियंत्रित राहतो. वजन कमी करण्यासाठी दही कसे खावे पाहा..
यासाठी दह्यात काळी मिरी पावडर मिसळून खाऊ शकता. काळी मिरी आणि दही यामुळे वजन कमी होते.
वजन कमी करण्यासाठी तु्म्ही दह्यामध्ये काळे मीठ घालू शकता. यामुळे जास्त भूक लागण्याची समस्या टाळता येते.
दह्याचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी यात तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. यामुळे वजन कमी होते आणि निरोगी राहता.
दह्यासोबत भात खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
दुपारच्या जेवणात तुम्ही दह्यापासून बनवलेले ताक पिऊ शकता. ते वजन कमी करण्यास मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.