Sandip Kapde
लोकांच्या गडबडीने गजबजलेले रस्ते रिकामे झाले, जीवन थांबल्यासारखं वाटू लागलं – हीच होती लॉकडाऊनची खरी गोष्ट.
मुंबईच्या रस्त्यांवर शांतता... फक्त सावल्यांचा सहवास!
स्तब्ध झालेला समुद्र...
लोकल थांबली, मुंबईकर घरातच – असे दृश्य कधीच पाहिले नव्हते!
ओस पडलेला परिसर, जेथे रोज असायची अफाट गर्दी!
उदास रस्ते – मुंबईला सुन्न करणारा काळ!
जुहू चौपाटीवर एकही पाऊल नाही
मुंबईचा वेगळा चेहरा – गर्दीच्या जागी सन्नाटा!
हॉटेल आणि चायच्या टपऱ्या बंद – मुंबईकरांच्या सवयींना ब्रेक!
रुग्णालयात रुग्णांची गर्दी
मुंबईत अशी शांतता क्वचितच पाहायला मिळते!
मैदान, मंदिर, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारेही निस्तब्ध!
फुटपाथ रिकामे... रोज तिथे झोपणारे मजूर गावाकडे गेले!
सागरी किनाऱ्यावर फक्त पक्ष्यांचे अस्तित्व!
बंद बस स्टँड – जिथे कधीही शांतता नसते!
कोरोना काळात रेल्वे स्टेशनवर पसरलेली नीरव शांतता मानवी अस्तित्वाच्या असहाय्यतेची साक्ष देत होती.
गणपती विसर्जनही घराघरांत – मोठ्या मिरवणुकींना विराम!
मायानगरीची स्पीड थांबली होती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.