जॅकी भगनानीच्या प्रेमात कशी पडली रकुल प्रीत सिंग ? अभिनेत्रीने केला खुलासा

Anuradha Vipat

लग्न करणार असल्याची चर्चा

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह काही दिवसांपासून चर्चेत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ति प्रियकर जॅकी भगनानीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

त्याबद्दल मी खूप समाधानी

रकुल प्रीत सिंगने बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अभिनेत्री म्हणाली, 'मी आज जिथे आहे त्याबद्दल मी खूप समाधानी आहे.

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

जोडीदार मिळणे ही...

रकुल प्रीत सिंहने तिचा भावी पती जॅकी भगनानीबद्दलही सांगितले. रकुल म्हणाली, 'मी बराच काळ सिंगल होते, पण जोडीदार मिळणे ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

त्यांचे नाते अधिकृत

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी 2021 मध्ये जॅकीच्या वाढदिवसाला त्यांचे नाते अधिकृत केले.

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

नेहमी कामावर चर्चा

रकुल प्रीत सिंग पुढे म्हणाली, 'जॅकी आणि मी नेहमी कामावर चर्चा करत नाही

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

गोव्यात लग्न करणार

रिपोर्ट्सनुसार, रकुल आणि जॅकी 22 फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार आहेत

Rakul Preet Singh love with Jackie Bhagnani

सिद्धार्थने केला कियाराच्या आई-वडिलांसोबत वाढदिवस साजरा , सेलिब्रेशनचे फोटो आले समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth celebrated his birthday