कसं ओळखाल, तुम्ही खात असलेलं तुप शुद्ध आहे कि भेसळयुक्त

Anuradha Vipat

निरोगी आरोग्य

आयुर्वेदातील माहितीनुसार तुपाच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

deshi ghee

कसं ओळखायचं

आज आपण तूप खरेदी करताना ते शुद्ध आहे की भेसळयुक्त?हे कसं ओळखायचं ते पाहूयात

deshi ghee

तूप 

एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा.

deshi ghee

गडद तपकिरी रंग

जर तूप लगेचच वितळलं आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे.

deshi ghee

हलका पिवळा रंग

तसंच जर तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे.

deshi ghee

भेसळयुक्त तुप

भेसळयुक्त तुपात 40 टक्के रिफाइंड तेल आणि 60 टक्के वनस्पती तूप घातलेलं असतं.

deshi ghee

बनावट तुप

डालडा रवाळ असतो म्हणूनच तो बनावट तुपात घालतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

deshi ghee