फ्रिजमध्ये अन्न किती वेळ ठेवणं योग्य आहे

Anuradha Vipat

फळे

कोणतेही फळ कापल्यानंतर ६ ते ८ तासानंतर खाता कामा नये

food in the fridge

शिजवून ठेवलेल्या भाज्या

फ्रिजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या या २४ तासांच्या आत खाव्या अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतो

food in the fridge

भात

जास्त झालेला भात तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास, २ दिवसांच्या आत संपवावा

food in the fridge

मळलेली कणीक

मळलेली कणीक फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेऊ नये.

food in the fridge

फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचं

शिजलेलं अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचं आहे

food in the fridge

दुग्धजन्य पदार्थ

‘मांस, पोल्ट्री, मासं, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर एक आठवड्याच्या आत खावे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

food in the fridge