Tea Coffee : दिवसातून एवढ्या वेळा चहा-कॉफी पिणे ठरेल घातक

नमिता धुरी

काहींना सतत चहा-कॉफी पिण्याची सवय असते. पण याचे प्रमाण ठरलेले असावे.

Tea Coffee

तुमचे वजन समजा ५० किलो असेल तर तुम्ही ३५ गुणिले ५० म्हणजेच १७५० मिली चहा-कॉफी दिवसभरात पिऊ शकता.

Tea Coffee

चहा-कॉफीच्या प्रत्येक कपासाठी २ कप पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.

Tea Coffee

केवळ ब्लॅक कॉफीच प्यावी. ३ कपांपेक्षा जास्त कॉफी यकृतासाठी त्रासदायक ठरेल.

Tea Coffee

३ कपांपेक्षा जास्त ब्लॅक टी, ग्रीन टी पीत असाल तर तेही घातकच आहे.

Tea Coffee

दुधाचा चहा १ कपपेक्षा जास्त असू नये.

Tea Coffee

किंवा मग १ ग्लास व्हेजिटेबल ज्यूस पिऊ शकता.

Tea Coffee

त्यामुळे चहा-कॉफी पित असाल तर आत्ताच थांबा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Coffee