देशाचे अर्थमंत्री राहिलेल्या मनमोहन सिंंग यांची संपत्ती किती?

दत्ता लवांडे

मनमोहन सिंग यांचा वाढदिवस

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे

Manmohan Singh

अर्थमंत्री

देशाचे अर्थमंत्री राहिलेले मनमोहन सिंग हे ९१ वर्षाचे झाले आहेत.

Manmohan Singh

मनमोहन सिंग यांची संपत्ती

पण एकेकाळी देशाची अर्थव्यवस्था सांभाळलेल्या मनमोहन सिंग यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीये का?

Manmohan Singh

एकूण संपत्ती

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती १५ कोटी ७७ लाख एवढी आहे.

Manmohan Singh

वार्षिक उत्पन्न

२०१८-१० सालच्या ITR नुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न हे ८९ लाख एवढे होते.

Manmohan Singh

जंगम मालमत्ता

त्यांची स्थावर मालमत्ता ७ कोटी ८७ लाख आणि जंगम मालमत्ता ७ कोटी ८९ लाख असल्याची माहिती उपलब्ध आहे

Manmohan Singh

थोर अर्थसास्त्रज्ञ

मनमोहन सिंग हे थोर अर्थसास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmohan Singh