24 तासांत किती काम करावं, किती आराम करावा?

कार्तिक पुजारी

काम

ऑफिसमध्ये किती तास काम करणं योग्य असा प्रश्न अनेकांना पडत असतो

शिफ्ट

सध्या जगभरातील कर्मचाऱ्यांना ९ तासांची शिफ्ट आहे

४५ तास

कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांमध्ये ४५ तास काम करणे अपेक्षित असते

८ तास

तसं पाहिलं तर कर्मचारी ९ तासांपैकी ८ तासच काम करतो

६ दिवस

काही कंपन्यांमध्ये ६ दिवसांच्या कामात ८ तासांची शिफ्ट आहे

१० ते १६

एक काळ असाही होता जेव्हा मजूर दिवसात १० ते १६ तास काम करायचे

हेनरी फोर्ड

हेनरी फोर्ड यांनी पहिल्यांदा आपल्या कर्मचाऱ्यांना आठ तास काम करण्याची सवलत दिली

दुष्परिणाम

दिवसात १२ ते १४ तास काम करण्याने शरीराववर दुष्परिणाम होत असतात. ह्रदयासंबंधी आजार देखील बळावतात

८-८-८

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ८ तास काम, ८ तास झोप आणि ८ तास स्वत:साठी देणे निरोगी आणि उत्साही आयुष्यासाठी आवश्यक असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how many hours sleep is necessary work hours per week