Sade sati: प्रत्येकाच्या आयुष्यात साडेसाती कितीवेळी येते?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा ठरलेला असतो.

How many times does Sade Sati come in one life

अनेकवेळी संकटाचा सामना करताना सहज म्हणतो साडेसाती सुरुय.

How many times does Sade Sati come in one life

पण ही साडेसाती आयुष्यात नेमकी कितीवेळी येते?

How many times does Sade Sati come in one life

साडेसातीचा शनि ग्रहाशी संबंध आहे.

How many times does Sade Sati come in one life

शनि ग्रहाला सूर्याभोवती कक्षेत भ्रमण करायला जवळजवळ ३० वर्षं लागतात.

How many times does Sade Sati come in one life

शनि आपल्या आदल्या राशीत आला की साडेसाती चालू होते.

How many times does Sade Sati come in one life

१२ राशी असल्यामुळे शनि प्रत्येक राशीत साधारण अडीच वर्षे असतो.

How many times does Sade Sati come in one life

त्याच ठिकाणी यायला शनिला ३० वर्षे लागत असल्यामुळे माणूस किती वेळ जगतो त्यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे.

पण सामान्यतः साडेसाती आयुष्यात दोनदा येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How many times does Sade Sati come in one life