पाकिस्तानातील लोक मिठालाही महागले; किती आहे किंमत?

अंकिता खाणे (Ankita Khane)

पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाशी लढत आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

वाढती महागाई

देशात महागाई झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीही वाढल्या आहेत.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

रोज वापरात येणाऱ्या वस्तुंवर महागाईचा परिणाम

रोज वापरात येणाऱ्या वस्तुंवर महागाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

मीठाची किंमत वाढली

पाकिस्तानमध्ये मीठाची किंमत वाढली आहे. देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटानंतर आता मीठ महाग झाल्याचे दिसून येत आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

किती रूपयांनी महागले मीठ

मिडीया रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये साध्या मिठाची किंमत ५५ रूपये इतकी आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

भारतात मीठाची किंमत किती?

भारतात साध्या मीठाची किंमत ही ३० रूपये इतकी आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीत मीठाची किंमत कमी आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

दरम्यान पाकिस्तानमध्ये अनेक प्रकारचे मीठ मिळते. त्या प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

महागाई दर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानचा महागाई दर 41.13 टक्के नोंदवला गेला.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

सामान्य लोक चिंतेत

महागाई सतत गगनाला भिडत असून, त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

how much 1 kg salt price in pakistan compare to india | Esakal

डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.