बँक खात्यात किती पैसे ठेवणे सुरक्षित आहे?

राहुल शेळके

प्रत्येकजण बँक खाते वापरतो. लोक त्यांच्या बचत खात्यात पैसेही ठेवतात. पण, तुम्हाला माहित आहे का बचत खात्यात किती पैसे ठेवणे सुरक्षित आहे.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

जर बँक बुडाली किंवा दिवाळखोर झाली तर तुमच्या एक रुपयाचेही नुकसान होणार नाही. यासाठी किती रुपये खात्यात ठेवणे गरजेचे आहे ते जाणून घेऊया

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

सरकारने जन धन खाते उघडण्यासाठी योजना सुरू केली, त्यानंतर प्रत्येकाचे स्वतःचे खाते आहे. एकट्या जन धन योजनेअंतर्गत देशभरात सुमारे 45 कोटी खाती उघडण्यात आली.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

पण, एखाद्याच्या खात्यात किती पैसे ठेवणे सुरक्षित आहे हे क्वचितच कुणाला माहीत असेल. बँका सहजासहजी बुडत नाहीत किंवा दिवाळखोर होत नसल्या तरी बँका दिवाळखोर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

बँकांमध्ये ठेवलेले तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात असे नाही. समजा बँकेत चोरी किंवा दरोडा पडला तर बँका तुमच्या संपूर्ण पैशावर कोणतीही हमी देत ​​नाहीत.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

अशा परिस्थितीत बँकांची किती रक्कम परत करण्याची जबाबदारी आहे, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा 1961 च्या कलम 16 (1) अंतर्गत, बँकेत कोणत्याही स्वरूपात जमा केलेल्या तुमच्या पैशाची केवळ 5 लाख रुपयांपर्यंत हमी आहे.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal

रिझर्व्ह बँकेचे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) तुमच्या ठेवीची हमी देते, परंतु ही रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त नसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how much money secure in bank deposit on condition of default or financially crash | Sakal