लोकसभा निवडणुकीसाठी किती पैसा खर्च होतो?

राहुल शेळके

2024 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय कामापासून ते निवडणुकीतील सुरक्षा, मतदान केंद्र बनवणे, ईव्हीएम मशीन खरेदी करणे, मतदारांना जागरुक करणे, मतदार ओळखपत्र बनवणे आदी खर्चाचा समावेश आहे.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

स्वातंत्र्यानंतर बराच काळ बॅलेट पेपरद्वारे निवडणुका झाल्या. 2004 पासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान होत आहे.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम खरेदीचा खर्चही वर्षानुवर्षे वाढला आहे.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

2019-20 च्या अर्थसंकल्पात ईव्हीएम खरेदी आणि देखभालीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

तर 2023-24 च्या बजेटमध्ये ही रक्कम वाढून 1891.8 कोटी रुपये झाली.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018-19 च्या अर्थसंकल्पात प्रशासकीय कामांसाठी निवडणूक आयोगाला 236.6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 2023-24 पर्यंत ती वाढून 340 कोटी रुपये झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How much money spent in conducting Lok Sabha elections | Sakal