गणेशाची मूर्ती कशी असावी?जाणून घ्या शास्त्रानुसार

Anuradha Vipat

शास्त्रानुसार काही नियम

गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम जाणून घेणार आहोत

idol of Ganesha

सोंडेचा गणपती

गणपतीची मूर्ती खरेदी करताना डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीली वामुखी गणपती म्हणतात.

idol of Ganesha

वाममुखी गणपती

वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते

idol of Ganesha

सिंहासनावर बसलेला गणपती

सिंहासनावर बसलेल्या गणपतीची घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते

idol of Ganesha

सिंदूर रंगाची मूर्ती

गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते. 

idol of Ganesha

गणेशाची मूर्तींची संख्या

घरामध्ये गणेशाची मूर्तींची संख्या कधीही ३, ५, ७ किंवा ९ अशी असू नये

idol of Ganesha

मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती

पांढर्‍या मदार मूळ किंवा मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

idol of Ganesha