कधीकाळी डुकराच्या केसापासूनही टूथब्रश बनवले गेले, पण आता...

वैष्णवी कारंजकर

पूर्वी लोक दात स्वच्छ करण्यासाठी बोटांचा वापर करत होते.

Tooth Brush | Sakal

पण नंतर टूथब्रश आले आणि याचं श्रेय जातं चीनला.

Tooth Brush | Sakal

1498 साली चीनने टूथब्रशची ओळख जगासमोर केली. त्यानंतर ते हळूहळू संपूर्ण जगापर्यंत पोहोचले.

Tooth Brush | Sakal

आता इलेक्ट्रिक टूथब्रशही बाजारात आले आहेत.

Tooth Brush | Sakal

आधुनिक टूथब्रश हे केवळ दात स्वच्छ करण्यासाठीच नाही तर हिरड्या आणि जीभ देखील स्वच्छ करतात.

Tooth Brush | Sakal

टूथब्रशमध्ये वापरल्या जाणार्‍या ब्रिस्टल्स प्राण्यांच्या केसांपासून बनवल्या जात होत्या.

Tooth Brush | Sakal

जगातील पहिल्या टूथब्रशमध्ये डुकराच्या केसांचा वापर करण्यात आल्याचंही काही ठिकाणी आढळतं.

Tooth Brush | Sakal

एकेकाळी घोड्याचे केस टूथब्रशमध्येही वापरले जायचे.

Tooth Brush | Sakal

टूथब्रशचे हँडल देखील लाकूड किंवा प्राण्यांच्या हाडांपासून बनवले जात असे. त्यानंतर यामध्येही बदल होऊ लागले.

Tooth Brush | Sakal

सध्या आपण जे टूथब्रश वापरतो, त्यांचे ब्रश नायलॉनचे असतात.

Tooth Brush | Sakal

याशिवाय आजच्या टूथब्रशची हँडल उत्तम दर्जाची प्लास्टिकची बनलेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tooth Brush | Sakal