एक उत्तर अन् समोरचा विचारेल.."सॅलरी कितना लोगे?"

वैष्णवी कारंजकर

नोकरीसाठीच्या जवळपास प्रत्येक मुलाखतीमध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो.

Job Hiring | Sakal

हा प्रश्न म्हणजे Why Should we hire you?

Job Hiring | Sakal

म्हणजे आम्ही तुम्हाला कामावर का ठेवून घ्यावं? किंवा नोकरीवर का घ्यावं?

Job Hiring | Sakal

या प्रश्नाचं उत्तर काहीही असो, पण या उत्तराने तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. काय असावं उत्तर?

Job Hiring | Sakal

या प्रश्नाची तयारी करण्यासाठी सगळ्यात आधी ज्या पदासाठी अप्लाय केलं आहे, त्याविषयीची माहिती वाचून घ्या.

Job Hiring | Sakal

म्हणजे त्या पदासाठी कंपनीला काय अपेक्षित आहे हे नीट वाचून जा.

Job Hiring | Sakal

त्यानुसार आपल्यातली गुणवैशिष्ट्ये मुलाखत घेणाऱ्यांना सांगा.

Job Hiring | Sakal

कंपनीसाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो, हे समोरच्याला पटवून द्या.

Job Hiring | Sakal

आपल्या अनुभवांविषयी सांगा तसंच कंपनीला का उपयोगी पडू हेही सांगा.

Job Hiring | Sakal

इतरांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात हे सकारात्मक पद्धतीने सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Job Hiring | Sakal