अंडी चांगली आहेत की खराब? असं घ्या समजून

Chinmay Jagtap

प्रोटीन

अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

eggs | sakal

नागरिक

यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक अंडी खातात.

eggs | sakal

एकीटेरियर

या जगात असेही लोक आहेत जे फक्त अंडी खातात. मांसाहाराचे सेवन ते करत नाही पण आंडी खातात. अशा लोकांना एगीटेरियर म्हटलं जातं

eggs | sakal

फायदा

सध्या सुरू असलेल्या हिवाळ्यामध्ये अंडी खाल्ल्याचा शरीराला त्याचा चांगला फायदा होतो

eggs | sakal

बचाव

अंडी खाऊन एनर्जी मिळते ज्यामुळे थंडीपासून आपल्याला स्वतःचा बचाव करता येतो

eggs | sakal

एक्सपायरी डेट

मॉल मधून जर तुम्ही तर तुम्ही अंडी घेत असाल तर एक्सपायरी डेट वाचून तुम्हाला समजेल कि अंडी चांगली आहेत का ?

eggs | sakal

 खराब

अंड्याला जर खराब वास येत असेल त्याचा अर्थ अंडी खराब झाली आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eggs | sakal