Army Doctor : सैन्यात डॉक्टर बनण्यासाठी बारावीनंतर काय कराल ?

नमिता धुरी

जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी सैन्यदलात डॉक्टरांची गरज असते.

Army Doctor

सशस्त्र दल वैद्यकीय सेवेद्वारे तुम्ही सैन्यात डॉक्टर होण्यासाठी अर्ज करू शकता.

Army Doctor

एमबीबीएस ग्रॅज्युएट आणि फ्रेशर्स दोघांनाही येथे संधी मिळते.

Army Doctor

दरवर्षी व्यावसायिक डॉक्टर आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी रिक्त जागा जाहीर होतात.

Army Doctor

बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.

Army Doctor

एमबीबीएस आणि बीडीएस डॉक्टर्स शॉर्ट कमिशनसाठी अर्ज करू शकतात.

Army Doctor

पीसीएमसह बारावी उत्तीर्ण झालेले आणि नीट परीक्षा देणारे विद्यार्थी पर्मनंट कमिशनसाठी अर्ज करू शकतात. एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.

Army Doctor

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तीनपैकी कोणत्याही दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Doctor