किसान लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही कसे तपसाल

सकाळ डिजिटल टीम

किसान योजनेचा 14 वा हप्ता आज 27 जुलैला जारी केला आहे

PM Kisan Yojana | sakal

शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटीहून जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

PM Kisan Yojana | sakal

किसान लाभार्थी यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासू शकतो. कसं ते बघू या

PM Kisan Yojana | sakal

सगळ्यात आधी pmkisan.gov.in ही वेबसाइट दिली आहे ती ओपन करा.

PM Kisan Yojana | sakal

वेबसाइट उघडल्यानंतर farmers corner शेतकरी कॉर्नरच्या विभागात जाऊन लाभार्थी यादीवर क्लिक करा.

तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गावाचे नावं नोंदवायला सांगतील. त्यानंतर get report वर क्लिक करा.

PM Kisan Yojana | sakal

किसान लाभार्थी योजना यादीत तुमचं नाव आहे का तपासून पहा.

PM Kisan Yojana | sakal

14 व्या हप्त्याबाबत कोणत्याही समस्येसाठी तुम्ही पुढील हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. हेल्पलाइन नंबर वर 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011- 23381092.

PM Kisan Yojana | sakal

कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी अधिकृत ईमेल आयडी pmkisan.gov.in वर देखील संपर्क करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana | sakal