लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या कशा निवडाव्यात?

वैष्णवी कारंजकर

कैरीचं चटपटीत लोणचं कोणाला आवडत नाही?

Mango Pickle | Sakal

उन्हाळा सुरु होताच लोणचं बनवण्याची गडबड सुरू होते.

Mango Pickle | Sakal

लोणच्यासाठी योग्य कैऱ्या निवडणं आवश्यक आहे.

Mango Pickle | Sakal

कैऱ्या निवडताना चूक झाली तर लोणच्याची चव बिघडू शकते. कशा निवडाव्या कैऱ्या?

Mango Pickle | Sakal

लोणच्यासाठी जाड साल असलेल्या कैऱ्या निवडाव्या. या कैऱ्या आंबट असतात.

Mango Pickle | Sakal

लोणच्यासाठी केंट आणि हेडन प्रजातीच्या कैऱ्या निवडाव्यात.

Mango Pickle | Sakal

लोणच्यासाठी छोट्या व गोल कैऱ्या घ्याव्यात. या कैऱ्या कडक असतात.

Mango Pickle | Sakal

केशर असलेला आंबा नाही ना याची दुकानदाराला विचारून खात्री करून घ्यावी.

Mango Pickle | Sakal

लोणच्यासाठी गोडसर कैरी वापरू नये, अन्यथा चव बिघडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Pickle | Sakal