बाथरुममधला घाण वास कसा घालवावा?

वैष्णवी कारंजकर

सुगंधी तेल

२ कप पाण्यात ७-८ चमचे तुमच्या आवडीचं सुगंधी तेल टाका आणि ते बाथरुममध्ये स्प्रे करा.

Essential Oil | Sakal

डीप क्लिनिंग

ड्रेनेजचा वास घालवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा डीप क्लिनींग करा.

Deep Cleaning | Sakal

उकळतं पाणी

ब्लॉकेज मोकळं करण्यासाठी त्यात उकळतं पाणी ओता.

Blockage Cleaning | Sakal

एग्झॉस्ट फॅन

बाथरुममध्ये एग्झॉस्ट फॅन बसवा किंवा उंचावर खिडकी बसवा.

Exhaust Fan | Sakal

हायड्रोजन पॅरॉक्साईड

वास घालवण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड स्प्रे करा.

Hydrogen Peroxide | Sakal

पुदिना

पाण्यामध्ये पुदिन्याची पानं ७-८ तास भिजवून ठेवा व नंतर बाथरुममध्ये स्प्रे करा.

Pudina | Sakal

कचरा

शॅम्पूचे रिकामे पाऊच, गळलेले केस, रॅपर हे बाथरुमच्या डस्टबिनमध्ये जास्त काळ ठेवू नका.

फ्रेशनर

बाजारामध्ये अनेक फ्रेशनर स्प्रे किंवा बॉक्स मिळतात, तेही वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bathroom Freshner | Sakal