Cleaning Hacks : पांढराशुभ्र सोफा असा करा स्वच्छ

नमिता धुरी

पांढऱ्या सोफ्याची स्वच्छता करताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.

Cleaning Hacks

कोमट पाण्यात व्हिनेगर आणि लॉण्ड्री डिटर्जंट घाला व त्याने सोफा स्वच्छ करा.

Cleaning Hacks

कोमट पाण्यात डिश सोप मिसळून ते लिक्विड वापरा.

Cleaning Hacks

बेकींग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा व त्याने सोफा स्वच्छ करा.

Cleaning Hacks

फोम क्लीनर किंवा कार्पेट क्लीनर १० मिनिटे डागांवर लावून ठेवा व मग धुआ.

Cleaning Hacks

लेदर किंवा मायक्रोफायबर सोफ्यावर डाग असतील तर त्यावरील डागांवर रबिंग अल्कोहोल कापसाने लावा.

Cleaning Hacks

व्हॅक्यूम क्लीनरचीही मदत घेऊ शकता.

Cleaning Hacks

डाग घालवण्यासाठी हळद वापरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cleaning Hacks