White Discharge : व्हाइट डिस्चार्ज नियंत्रणात आणण्यासाठी हे खा

नमिता धुरी

व्हाइट डिस्चार्ज ही महिलांमध्ये होणारी सामान्य समस्या आहे. याला ल्युकोरिया, श्वेतपदर किंवा पांढरं पाणी म्हणतात.

White Discharge

यामुळे योनिच्या ठिकाणी जळजळ आणि खाज येते. पण काही पदार्थ खाऊन हे नियंत्रणात आणता येते.

White Discharge

दोन पिकलेली केळी साखरेसोबत खा.

White Discharge

सकाळ-संध्याकाळ पाण्यात ज्येष्ठमध घालून प्या.

White Discharge

आवळा सुकवून त्याचे चूर्ण तयार करा. ते सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा खा.

White Discharge

कडुनिंब आणि बाभूळ यांची साल एकत्र वाटून त्याचा काढा करा आणि सकाळ-संध्याकाळ प्या.

White Discharge

गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची पावडर करून सकाळ-संध्याकाळ दुधासोबत खा.

White Discharge

यामुळे व्हाइट डिस्चार्जचे प्रमाण कमी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

White Discharge