Private Part : गुप्तांगाजवळ पुरळ आल्यास करा हे उपाय

नमिता धुरी

घाम किंवा पाळीमुळे गुप्तांगाजवळ पुरळ येतो. अशा वेळी काय कराल ?

Private Part

बर्फाने शेकवल्यास सूज आणि खाज येत नाही.

Private Part

बर्फ थेट त्वचेवर लावण्याऐवजी एखाद्या कापडात गुंडाळून लावा. आइसपॅक वापरा किंवा थंड पाण्याने आंघोळ करा.

Private Part

ओट्समुळे शरीरातील सायटोकिन्स लेवल कमी होते.

Private Part

आंघोळीच्या पाण्यात ओट्स घाला. यात अर्धा तास बसा आणि कोमट पाण्याने धुआ.

Private Part

कोरफडमुळेही पुरळ निघून जातो.

Private Part

बाजारात मिळणारे अॅलोवेरा जेल वापरू नका. त्यात केमिकल असतात. नैसर्गिक जेल वापरा.

Private Part

कोणतंही औषध लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा जेणेकरून अॅलर्जी होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Part