Relationship Tips : नात्यातल्या तक्रारी अशा करा दूर

नमिता धुरी

प्रेम आहे तिथे तक्रारी असणारच. अशा वेळी विचारपूर्वक परिस्थिती हाताळायला हवी.

Relationship Tips

ऐका

जोडीदाराचं ऐकून घ्या.

ओरडणे

एकमेकांवर ओरडून उपयोग नाही.

Relationship Tips

कुटुंब

कुटुंबातील इतर सदस्यांमुळे तुमचे नाते बिघडू देऊ नका.

Relationship Tips

वर्तणूक

तुमच्यात कितीही वाद झाला तरी लोकांसमोर तुमची वर्तणूक बदलू देऊ नका.

Relationship Tips

वेळ

एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी कुठेतरी फिरायला जा.

Relationship Tips

काम

ऑफीसचं काम घरी आणू नका.

Relationship Tips

काळजी

एकमेकांची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips